आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood's 6 Famous Second Marriages Which Failed

6 अभिनेत्री ज्या बनल्या दुस-या पत्नी, कुणाचे 7 तर कुणाचे 14 वर्षांत तुटले नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे करिश्मा कपूर, उजवीकडे कल्कि कोचलीन (वरती), संगीता बिजलानी (खाली) - Divya Marathi
डावीकडे करिश्मा कपूर, उजवीकडे कल्कि कोचलीन (वरती), संगीता बिजलानी (खाली)
मुंबई- बिझनेसमन संजय कपूरने घटस्फोट याचिकेत आरोप लावला आहे, की करिश्मा कपूरने अभिषेक बच्चनसोबतचे नाते संपुष्टात आल्याने त्याच्यासोबत लग्न केले होते. परंतु करिश्मा कधीच चांगली पत्नी आणि आई होऊ शकली नाही. करिश्मासोबत संजयने दुसरे लग्न केले होते. करिश्मापूर्वी त्याने नीता मेहतानीसोबत लग्न केले होते.
या अभिनेत्री बनल्या दुस-या पत्नी, परंतु टिकले नाही नाते...
करिश्माशिवाय अनेक बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्या दुस-या पत्नी बनल्या आहेत. परंतु त्यांचे नाते दिर्घकाळ टिकू शकले नाही. त्यामध्ये महिमा चौधरी, कल्कि कोचलीन, संगीता बिजलानी आणि योगिता बाली यांची नावे सामील आहेत.
7 वर्षांनंतर झाले वेगळे...
संजय आणि करिश्माचे लग्न 2003मध्ये झाले होते. संजय आणि करिश्मा यांना समायरा आणि कियान ही दोन मुले आहेत. जे सध्या करिश्मासोबत राहतात. 2010मध्ये मुलगा कियानच्या जन्मानंतर लगेच करिश्मा आईच्या घरी निघून आली होती आणि तेव्हापासून ती मुंबईमध्येच राहत आहेत. त्यावेळी करिश्मा-संजयच्या लग्नाला सात वर्षे झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर अभिनेत्रींच्या फेलिअर मॅरेजविषयी...