आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood\'s Hot Actresses Take Bath By Milk And Honey

सनीने दूधाने तर मल्लिकाने मधाने केली आहे अंघोळ, पाहा अॅक्ट्रेसचे हटके कारनामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने शंभर लिटर दूधाने अंघोळ करून चर्चा एकवटली आहे. तिना हा सीन आपल्या आमागी 'एक पहेली लीला' सिनेमासाठी दिला आहे. तिचा या सीनचा व्हिडिओसुध्दा यूट्यूबर खूप पाहिल्या जात आहे. सनीचा प्रत्येक सिनेमात एकतरी बाथ सीन दाखवल्या जातो. मात्र या सिनेमात तिने वेगळाच कारनामा केला आहे. यापूर्वी ती पाण्यामध्ये बाथ सीन देत होती. यावेळी तिने चक्क दूधाने अंघोळ करतानाचा सीन दिला आहे.
बॉलिवूड केवळ सनीचाच नव्हे इतरही अभिनेत्रींचे बाथ सीन प्रसिध्द झाले आहेत. मल्लिका शेरावत, नेहा धूपियासह अनेक अभिनेत्रींनी असे सीन्स दिले आहेत.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अभिनेत्रींच्या अशाच काही कारनाम्यांविषया सांगणार आहोत, ज्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या आहेत त्या अभिनेत्री ज्यांनी केले आहेत असे कृत्य...