मुंबईः 'ग्रॅण्ड मस्ती' फेम अभिनेत्री आणि ब्राझिलियन मॉडेल ब्रूना अब्दुल्ला सध्या
आपल्या आगामी 'रोबिन हुड के पोते' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमातील आयटम साँग अलीकडेच स्वीमिंग पूलमध्ये शूट करण्यात आले. ब्रुनाला पाण्यात आपला कामूक अदा दाखवायच्या होत्या. मुंबईपासून 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचगानी हिल स्टेशनवर हे शूटिंग सुरु होते.
पाण्यात ब्रुना पिंक कलरच्या बिकिनीत दिसत आहे. या गाण्याचे शूटिंग सुरु असताना अचानक ब्रुनाची बिकिनी घसरली. मात्र तिने कशीबशी आपल्या हाताने ती सावरण्याचा प्रयत्न केला. आता ही बिकिनी सरकणे हा शूटिंगमधील एक भाग होता, की खरंच तिची पंचाईत झाली, हे तर सिनेमाच्या रिलीजनंतरच कळेल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शूटिंग सेटवरची ब्रुनाची छायाचित्रे...