आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Quiz Of The Day: Can You Identify Who’S Who In This Toughest Bollywood Facemerge?

Quiz : या एका चेह-यात दडले आहेत दोन बॉलिवूड स्टार्सचे चेहरे, ओळखा पाहू...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः तुम्ही स्वतःला हिंदी सिनेृष्टीचे डायहार्ड फॅन समजता का... उत्तर हो असेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक इंट्रेस्टिंग बॉलिवूड क्वीज...तुम्हाला ओळखायचे आहेत एका छायाचित्रात दडलेले बॉलिवूड स्टार्सचे दोन चेहरे... या दहा छायाचित्रांमध्ये दोन आघाडीच्या चेह-यांची सरमिसळ करण्यात आली आहे. तीच तुम्हाला येथे ओळखायची आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करत असताना, ही क्वीज खेळणे नक्कीच तुम्ही इंट्रेस्टिंग वाटणार आहे.

वरील छायाचित्रात दोन आघाडीच्या चेह-यांची झलक आहे. तुम्ही ओळखलंत या दोन स्टार्सना... चला तर मग आम्ही तुमची मदत करतो आणि हे दोन स्टार्स कोण आहेत, ते सांगतो.

Answer to the first picture: शाहरुख खान आणि हृतिक रोशन
(फोटो सौजन्यः Eros Now)

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आणखी असेच फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...