आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On locations Pics Give A Sneak Peek Into What Bollywood Has In Store This Year

On-location : पाहा शूटिंग सेटवर सेलेब्स कशी करतात धमाल-मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बी टाऊनचे अनेक नावाजलेले स्टार्स आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. हॉलिडे असो, गेट टू गेदर असो किंवा शूटिंग सेटवरील धमाल, हे सर्वकाही छायाचित्रांच्या माध्यमातून सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट या छायाचित्रांनी ओसंडून वाहत असते. आगामी सिनेमांच्या सेटवरील सेलिब्रिटींनी केलेली धमालसुद्धा येथे पाहायला मिळते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटींचे त्यांच्या आगामी सिनेमांच्या शूटिंग सेटवरील छायाचित्रांचा नजराणा घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सेलिब्रिटींचे ‘on the sets’ फोटोज...