आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cannesमधील ऐश्वर्या, दीपिका आणि सोनमचे पडद्यामागील हे खास क्षण तुम्ही पाहिलेत का!!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिशय प्रतिष्ठेचा समजल्या जाणा-या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदाही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिचे यंदाचे हे 16 वे वर्ष होते. तर ऐश्वर्यासोबतच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि सोनम कपूर यांनीही कानच्या रेड कार्पेटवर हजेरी लावून जगभरातील मीडियाचे लक्ष वेधून घेतले. अतिशय आकर्षक रुपात या तिन्ही बॉलिवूड ब्युटी कानच्या रेड कार्पेटवर अवतरल्या होत्या. ऐश्वर्या आणि सोनमपूर्वी दीपिकाने या महोत्सवात हजेरी लावली होती. त्यानंतर ऐश्वर्या आणि सोनम या दोघी या महोत्सवात पोहोचल्या. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही ऐश्वर्या तिची लाडकी लेक आराध्याला कानमध्ये सोबत घेऊन गेली होती. 

कानच्या रेड कार्पेटवरील अपिअरन्सचे या तिन्ही अभिनेत्रींचे बरेच फोटोज मीडियात प्रकाशित झाले आहेत. पण या तिघींनी पडद्यामागे घालवलेले खास क्षण कदाचित त्यांच्या चाहत्यांनी पाहिले असतील. म्हणूनच या पॅकेजमधून आम्ही तुमच्यासाठी ऐश्वर्या, दीपिका आणि सोनमचे काननगरीतील पडद्यामागील हेच खास क्षण घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्ही या तिघींचेही रेड कार्पेटवर अवतरण्यापूर्वीच्या फोटोज बघू शकता. ऐश्वर्या तिची लाडकी लेक आराध्यासोबत वेळ घालवताना दिसतेय. तर दीपिका आणि सोनम मेकअपरुममध्ये आणि बीचवर निवांत क्षण घालवताना दिसत आहेत. 

पुढील स्लाईड्सवर 25 फोटोजमध्ये बघा, 'कान'नगरीत ऐश्वर्या, दीपिका आणि सोनमने घालवलेले हे खास क्षण...     
बातम्या आणखी आहेत...