आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CAUGHT: Bollywood Hotties Adjusting Their Dresses In Public Places

अरे देवा! अॅक्ट्रेसेसची झाली अशी पंचाईत की चक्क कॅमे-यासमोरच अॅडजस्ट करावा लागला ड्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेनेलिया, प्रियांका, आलिया, यामी या प्रसिद्ध अभिनेत्रींची शॉर्ट ड्रेसने चांगलीच फजिती केली आहे. - Divya Marathi
जेनेलिया, प्रियांका, आलिया, यामी या प्रसिद्ध अभिनेत्रींची शॉर्ट ड्रेसने चांगलीच फजिती केली आहे.
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये अभिनेत्री अभिनेत्रींना शॉर्ट ड्रेस परिधान करणे पसंत आहे. मात्र तोकड्या कपड्यांमध्ये या अभिनेत्री कम्फर्टेबल असतातच, असे नाही. अनेकदा त्यांना कॅमे-यासमोरच आपला ड्रेस अॅडजस्ट करावा लागतो. अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना बॉलिवूड अभिनेत्रींचा स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसण्यावर भर असतो. ग्लॅमरस दिसण्याच्या नादात त्या तोकडे कपडे परिधान करतात, त्यामुळे अनेकदा त्यांना वार्डरोब मालफंक्शनला सामोरे जावे लागले. फार कमी अभिनेत्री शॉर्ट ड्रेस नीट कॅरी करताना दिसतात.

जेनेलिया, करीनापासून परिणीती, वाणी कपूर, श्रद्धा कपूरसह अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांच्यावर चक्क कॅमे-यासमोरच आपला ड्रेस अॅडजस्ट करण्याची वेळ आली आहे.

तुम्हीच बघा, कॅमे-यासमोर कशा झाली या अभिनेत्रींची पंचाईत..