आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलियापासून सनीपर्यंत, असे आहे या १८ बॉलिवूड सेलिब्रेटींचे Pet प्रेम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आलिया भट्ट् नेहमीच तिची मांजर एडवर्टसोबत सोशल मीडियावर फोटो टाकत असते. आलियाला ही मांजर तिच्या २४ व्या वाढदिवशी गिफ्ट भेटली आहे. तिचे नाव आलियानेच ठेवले आहे. आलियाजवळ अजून दोन पाळीव मांजरी आहेत त्यांचे नाव 'पर्ल' आणि 'पिक्का' असे आहे.
 
फक्त आलियाच नाही तर असे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आहेत. ज्यांना त्यांच्या पाळीव प्राण्याचा फारच लळा आहे. अशाच काही सेलिब्रेटींची लिस्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
सनी लियोनीलाही पेट्स फार आवडतात. तिच्याजवळ दोन कुत्रे आहेत ज्यांचे नाव 'चॉपर' आणि 'लीलू' आहे. याशिवाय तिच्याकडे एक मांजरही आहे जिचे नाव अॅलेक्स आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सेलेब्स आणि त्यांचे आवडते प्राणी...
बातम्या आणखी आहेत...