आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुघलकालीन खाद्यपदार्थ ते क्रिम्ड फिश, या डिशेससाठी हे 22 CELEBS आहेत क्रेझी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट, क्रिकेट गायन क्षेत्रातील आघाडीचे सेलिब्रिटीज जगभरातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असतात, पण त्यांची एक 'फेव्हरेट डिश' असते. याविषयी जाणून घेऊया..
आमिर खान
पारंपरिक खाद्यपदार्थ: आमिर मुघल काळात बनणाऱ्या पक्वान्न (मुघलकालीन खाद्यपदार्थ) आणि मिठाईचा शौकीन आहे. त्यासाठी तो नेहमी मुंबईच्या ट्रायडंट हॉटेल आणि लखनऊच्या रेस्टॉरेंट‌्सची निवड करतो. शूटिंगदरम्यान बाहेर असताना तो आपल्या आईच्या हातचे जेवण मिस करतो.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या सलमान खान, कतरिना कैफ, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन यांच्यासह आणखी काही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आवडत्या पदार्थांविषयी...