आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमार गौरवपासून संगीता बिजलानीपर्यंत, एकाशी जुळले सूत तर दुसऱ्याशी थाटला संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुमार गौरवने नुकताच त्याचा 57 वा वाढदिवस साजरा केला आहे. अफेअऱ कोणाशी चर लग्न कोणाशी अशा कलाकारांच्या यादीत कुमार गौरव यांचा समावेश आहे. चित्रपट 'लव-स्टोरी' दरम्यान कुमार गौरवचे अफेअर विजेता पंडीतसोबत होते पण त्यांनी लग्न नम्रता दत्तसोबत केले. कुटुंबियानी केला होता लग्नाला विरोध..
 
अफेअर आणि लग्न..
कुमार गौरव आणि विजेता पंडीत यांच्या अफेअरची सुरुवात  'लव-स्टोरी' चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली. चित्रपट सुपरहिट झाला आणि त्यांच्या अफेअरचे किस्सेही ऐकायला मिळाले. पण दोघांच्या घरच्यांची या लग्नाला मान्यता नव्हती. मग दोघांनी आपापला मार्ग निवडत दुसऱ्या व्यक्तिंसोबत संसार थाटला. 1984 साली कुमार गौरवने संजय दत्तची बहीण नम्रता दत्तसोबत विवाह केला. 
 
कधीच केले नाही सोबत काम..
कुमार गौरव आणि विजेता पंडीत यांनी केवळ  'लव-स्टोरी' चित्रपटात सोबत काम केले. कुमार गौरव यांनी 'तेरी कसम' (1981), 'स्टार्स' (1982), 'ऑल राउंडर' (1984), 'जानम' (1986), 'गूंज' (1987), 'सियासत' (1992) यांसारख्या चित्रपटात काम केले तर विजेता पंडीत यांनी 'जीते हैं शान से' (1986), 'दीवाना तेरे नाम का' (1987), 'जलजला' (1988), 'प्यार का तूफान' (1990) यांसारख्या चित्रपटात काम केले. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, अशाच काही जोड्यांविषयी..
बातम्या आणखी आहेत...