आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करणने 26 तर सनीने 16 व्या वर्षी गमावली Virginity, वाचा स्टार्सचे खुलासे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - करण जोहरने वयाच्या 26 व्या वर्षी व्हर्जिनीटी गमावली होती असा खुलासा पूर्वीच केला आहे. 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या रिलीजनंतर ते जेव्हा न्यूयॉर्कला गेले त्याचवेळी पहिल्यांदा सेक्स केला होता असे त्यांनी एखा मुलाखतीत सांगितले होते. लोकांबरोबर फ्लर्ट करायला आवडत असल्याचेही करणने म्हटले होते.

करणच नव्हे इतर सेलिब्रिटीदेखि सार्वजनिकरीत्या अशा विषयावर बोलण्यात मुळीच घाबरत नाहीत. आपल्या आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा सेक्स कधी केला होता, हे सुद्धा सेलिब्रिटी बिनधास्तपणे सांगतात. अशा काही बिनधास्त सेलिब्रिटींनी केलेले खुलासे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विशेष म्हणजे या सगळ्या सेलिब्रिटींनी वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच पहिल्यांदा सेक्स केला...

पुढील स्लाइड्सवर वाचा, करण आणि सनीशिवाय या यादीत असलेल्या सेलिब्रिटींनी केव्हा गमावली होती Virginity
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...