आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Weird Look मध्ये दिसली दीपिका पदुकोण, मलायका-सनीसह हे सेलेब्सही झाले स्पॉट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दीपिका पदुकोण नुकतीच मुंबई एअरपोर्टवर विचित्र लूकमध्ये दिसली. तिने व्हाइट अँड पिंक शेडचा शर्ट, प्लाजो पॅटर्नची जीन्स आणि फ्लॅट स्लिपर्स परिधान केल्या होत्या. दीपिकाचा हा लूक पाहायला काहीसा विचित्रच वाटत होता. फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अॅक्ट्रेसेची यादी जाहीर केले आहे. त्यात दीपिका 10 क्रमांकावर आहे. 

मलायका सनीसह हे सेलेब्सही दिसले... 
- एअरपोर्टवर मलायका अरोरा खान आणि सनी लियोनीही दिसल्या. 
- यादरम्यान मलायका पूर्ण ब्लॅक आऊटफिट मध्ये तर सनी प्रिंटेड टॉप आणि ब्लॅक जीन्समध्ये दिसली. 
- इरफान खानही मल्टी कलरच्या हूडमध्ये काहीशा विचित्र लूकमध्ये दिसला. 
- फिल्ममेकर करन जोहर, जॅकलीन फर्नांडीस, सिद्धार्थ मल्होत्रा, सुशांत सिंह राजपूतही एअरपोर्टवर दिसले. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सेलिब्रिटींचे PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...