आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल-रोहीतच नाही तर लव कुश सोबत हेसुद्धा आहेत Twins सेलिब्रेटी..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री सेलिना जेटली पुन्हा जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. असे अनेक सेलिब्रेटीज आहेत ज्यांना जुळा भाऊ अथवा बहीण आहे. 'आशिकी' चित्रपटात मुख्य भूमिका करणारा अभिनेता राहुल रॉयचाही जुळा भाऊ आहे. 9 फेब्रुवारी 1068 मध्ये जन्मलेल्या राहुल रॉयच्या जुळ्या भावाचे नाव रोहीत रॉय आहे. या दोघांच्या जन्मामध्ये 26 मिनिटाचे अंतर होते. लव-कुश सिन्हा, विन डिजल-पॉल डिजल यांसह या सेलिब्रेटींचे आहे ट्वीन्स..
 
ब्लॉकबस्टर चित्रपट 'आशिकी' मधून चित्रपट कारकिर्द सुरु करणारा अभिनेता राहुल रॉय अनेक वर्षापासून रुपेरी पडद्यापासून लांब आहे. त्याने 'प्यार का साया' (1991), 'दिलवाले कभी ना हारे' (1992), 'गुमराह' (1993), 'फिर तेरी कहानी याद आई' (1993) यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. राहुल रिअॅलिटी शो बिग बॉस 2006 चा विनर आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, असे 7 सेलिब्रेटी जे आहेत ट्वीन्स..
बातम्या आणखी आहेत...