आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश यांनी गमावले प्राण, या सेलेब्सनी मात्र केला कॅन्सरचा पराभव, वाचा संघर्षगाथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क -  बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांची पुण्यतिथी नुकतीच (5 सप्टेंबर) झाली. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील कोकीळाबेन हॉस्पिटलमध्ये उपाचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. मृत्यूसमयी ते 49 वर्षांचे होते. आदेश श्रीवास्तव मायेलोमा (प्लास्मा सेल्सचा कॅन्सर) कॅन्सरने पीडित होते. त्यांच्या आजाराचे निदान 2010 मध्ये झाले होते. कॅन्सर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दारू आणि सिगारेट सोडली होती. व्यायम सुरु केला होता. पण अखेर मृत्यूने त्यांना गाठलेच. 
 
कॅन्सर झाल्यानंतर आजारापेक्षा रुग्ण मानसिकरित्या लवकर खचतो, हार मानतो असे म्हणतात. त्याचा परिणाम होऊन लवकर मृत्यू होतो. मात्र काही असेही असतात जे कॅन्सरशी लढा देतात आणि कॅन्सरला पराभूतही करतात. जगभरात कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र कॅन्सरशी लढा देऊन जीवन जगणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. त्यात अनेक सेलिब्रिटींचा समावेशही आहे. अशाच काही सेलिब्रिटींबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.  

एक नजर टाकुयात अशा सेलिब्रेटींच्या संघर्षावर ज्यांनी कॅन्सरलाही केले पराभूत.. 
 
बातम्या आणखी आहेत...