आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्यापासून जसपाल भट्टीपर्यंत, अपघातांनी घेतला या सेलेब्सचा जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सौंदर्या आणि जसपाल भट्टी) - Divya Marathi
(सौंदर्या आणि जसपाल भट्टी)
अनेक सेलेब्स आहेत, जे कोणत्या ना कोणत्या अपघाताचे शिकार झाले आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यातीलच एक दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्यासुद्धा आहे. सौंदर्याची आज 12वी पुण्यतिथी आहे. तिचा मृत्यू 17 एप्रिल 2004ला बंगरुळुच्या जवळ एका प्लेन क्रॅशमध्ये झाले होते. सौंदर्याने 1992मध्ये 'गंधरवा' सिनेमातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. तिने केवळ 'सूर्यवंशम' या एकाच हिंदी सिनेमात काम केले होते. सौंदर्याशिवाय जसपाल भट्टी, माधवराव सिंधिया, प्रिन्सेस डायनासह अनेक सेलेब्स आहेत, ज्यांचा मृत्यू अपघातात झाला आहे.
जसपास भट्टी...
प्रसिद्ध कॉमेडिअन जसपाल भट्टी यांचा मृत्यू 25 ऑक्टोबर 2-012ला कार अपघातात झाला होता. त्यांना 'फ्लॉप शो' आणि 'उल्टी-पुल्टा' शोसाठी ओळखले जाते. त्यांनी 'कोई मेरे दिल से पूछे', 'तुझे मेरी कसम', 'ये है जलवा', 'आ अब लौट चले', 'नालायक', 'फना'सारख्या सिनेमांत काम केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सेलेब्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...