आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुष्मिता दोन तर प्रीती झिंटा आहे 34 मुलींची आई, या सेलिब्रिटींनीही दत्तक घेतली आहेत मुले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री सुश्मिता सेनला मिस युनिव्हर्सचा किताब मिळवून 23 वर्षांचा काळ लोटला आहे. 1994 साली तिने हा किताब आपल्या नावी केला होता.  अद्याप सुश्मिताचे लग्न झालेले नाही. मात्र ती दोन मुलींची आई म्हणून ओळखली जाते. रैनी आणि अलीसा या दोन मुलींची सुश्मिता आई आहे. तिने 2000मध्ये रैनीला आणि 2010 मध्ये अलीसाला दत्तक घेतले होते.

प्रीती झिंटा
डिंपल गर्ल प्रीती झिटांने एक दोन नव्हे तर तब्बल 34 मुलींना दत्तक घेतले आहे. ऋषिकेशमध्ये 2009 मध्ये तिने या सर्व मुलींना दत्तक घेतले होते. या सर्व मुलींच्या शिक्षण आणि पालनपोषणाकडे प्रिती जातीने लक्ष देते. वर्षातून दोनदा ती सर्व मुलींना आवर्जुन भेटायला जात असते.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशाच आणखी काही सेलिब्रिटींविषयी ज्यांनी मुलांना दत्तक घेतले आहे...
बातम्या आणखी आहेत...