आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकला आहेत दोन अंगठे, नाभी नसलेली ही अॅक्ट्रेस, या 12 सेलिब्रिटींचे आहेत विचित्र Body Parts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता हृतिक रोशनने आज वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. 10 जानेवारी 1974 रोजी त्याचा जन्म झाला. इंडियन ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणा-या हृतिकच्या उजव्या हाताला दोन अंगठे असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? होय, म्हणून हृतिक स्वतःला लकी समजतो.  

खरं तर प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर एक तरी जन्मखुण ही असते. मात्र या जगात काही लोकांच्या शरीरावर अशा काही खुणा दिसतात, ज्या बघून समोरची व्यक्ती नक्कीच अचंबित होऊ शकते. ग्लॅमर इंडस्ट्रीतसुद्धा हृतिकसह असे अनेक सेलेब्स आहेत, जे इतरांपेक्षा हटके आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास, एका प्रसिद्ध अभिनेत्रीला नाभीच नाहीये. आम्ही बोलतोय ते हॉलिवूडची प्रसिद्ध मॉडेल करोलिना कुरकोवाविषयी. 
 
प्रसिद्ध मॉडेल करोलिना कुरकोवा आपल्या सौंदर्याने अनेकांना भूरळ घालते. मात्र तुम्हाला ठाऊक आहे, का करोलिनाला नाभीच नाहीये. विश्वास बसत नसेल तर छायाचित्रात तुम्ही स्वतः बघा. 

अशाच हटके बॉडी पार्ट असलेल्या सेलिब्रिटींची माहिती आम्ही तुम्हाला या रिपोर्टमधून देतोय. या असामान्य सेलिब्रिटींविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...