आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखला पॅरिस, आमिर पसंत आहे लंडन, हे आहेत Celebsचे फेव्हरेट हॉलिडे डेस्टिनेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुखचे आवडते हॉलिडे डेस्टिनेशन पेरिस आहे.) - Divya Marathi
(शाहरुखचे आवडते हॉलिडे डेस्टिनेशन पेरिस आहे.)
उन्हाळ्याच्या दिवसांत बॉलिवूडचे सेलिब्रिटी कामातून वेळ काढून कुटुंबासोबत सुटी घालवण्यासाठी परदेशात जातात. खरं तर बिझी शेड्युलमुळे त्यांना रिलॅक्स होण्याची संधी फार कमी मिळत असते. मात्र वेळ मिळताच बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटी रिफ्रेश होण्यासाठी परदेशाची वाट चोखाळतात. जाणून घेऊयात, कोणत्या सेलिब्रिटीला कुठे सुटी घालवणे आहे पसंत...

शाहरुख खान
शाहरुख खान आपल्या कुटुंबासोबत पॅरिसमध्ये वेळ घालवणे पसंत करतो. या फॅशन कॅपिटलमध्ये येताच शाहरुख आपल्या मुलांसोबत युरो डिस्नेला आवर्जुन भेट देत असतो.

पुढील स्लाईड्समध्ये, वाचा, इतर सेलेब्सच्या आवडत्या हॉलिडे डेस्टिनेशनविषयी...