आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाच नव्हे, या 18 सेलेब्सचेही झाले आहे Fashion Blunder, उडाली चांगलीच खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पदुकोण, इलेट्रा लॅमबोगिहनी आणि बेला हैदीद - Divya Marathi
दीपिका पदुकोण, इलेट्रा लॅमबोगिहनी आणि बेला हैदीद
एन्टरटेन्मेंट डेस्कः अलीकडेच नेदरलँडच्या रोटरडम शहरात 'MTV EMAs' अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने या सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय मंचावर हजेरी लावली. या सोहळ्यात दीपिकाने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिच्यावर टीकेची झोड उठली. एका प्रसिद्ध वेबसाइटने तिच्या लूकला Worst असल्याचे सांगितले. दीपिकाच नव्हे तर यापूर्वीही अनेक अभिनेत्री फॅशन ब्लंडरला बळी पडल्या आहेत. फोटोजमध्ये बघा, फॅशन ब्लंडर झालेल्या सेलिब्रिटी....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...