आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाच्या तैमूरपासून आराध्यापर्यंत, अशी Luxury लाईफ जगतात हे सेलिब्रेटी Kids

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे अनेक सेलिब्रेटी आहेत जे आपल्या मुलांवर वाट्टेल तितका पैसा उधळण्यास मागेपुढे पाहत नाहीत. नुकतीच बातमी आली होती की, करीना कपूरचा मुलगा तैमूर केवळ 7 महिन्यांचा आहे पण आतापासूनच करीना त्याला तिच्याप्रमाणेच फॅशनेबल बनवत आहे. आतापासूनच गुची आणि रॉल्फ लॉरेनचे बेबी स्नीकर्स घालतो तैमूर..

तैमूर अली खान 
करीना कपूरच्या तैमूरचे काही फोटोज् समोर आले आहेत ज्यात त्याने गुची आणि रॉल्फ लॉरेनचे बेबी स्नीकर्स घातले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या स्नीकर्सची किंमत 12 हजार रुपये सांगण्यात आले आहेत. करीनाजवळ तैमूरसाठी ब्रँडेड कपडे आणि शूजचे कलेक्शन आहे.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, इतर सेलिब्रेटी Kids च्या लक्झरी लाईफबद्दल..
बातम्या आणखी आहेत...