आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेऱ्यापासून चेहरा लपवताना दिसली प्रिटी झिंटा, हे सेलेब्सही झाले स्पॉट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या काही दिवसात बॉलिवूड सेलिब्रेटी अनेक ठिकाणी स्पॉट झाले. एअरपोर्टवर अभिनेत्री प्रिटी झिंटा दिसली. फोटोग्राफरपासून यावेळी ती चेहरा लपवत होती. तिने यावेळी फोटोग्राफरला फोटो न काढण्यास सांगितले. प्रितीशिवाय सुशांत सिंह राजपूत, अक्षय कुमार कॅज्युअल लुकमध्ये एअरपोर्टवर दिसले.
 
शाहरुखची पत्नी गौरी खानच्या  स्टोरबाहेर फराह खान दिसली. काजोल मुलगी न्यासासोबत दिसली तर रणवीर सिंहगी नेहमीप्रमाणेच मस्तीच्या मुडमध्ये दिसला.  शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रा आणि आईसोबत पीवीआर स्टुडिओबाहेर दिसली. संजय दत्त मेहबुब स्टुडिओबाहेर दिसला. तर अमृता अरोरा आणि करिना कपूर जीमबाहेर स्पॉट झाले.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कुठेकुठे स्पॉट झाले सेलेब्स...
बातम्या आणखी आहेत...