मुंबई - मागील काही दिवसात एअरपोर्ट तसेच मुंबईच्या विविध जागी इतर सेलेब्स स्पॉट झाले. एअरपोर्टवर प्रियांका क्रिम रंगाचा गाऊन घातलेली दिसून आली. या गाऊनमुळे तिला चालायला त्रास होत होता, ज्यामुळे ती हातात गाऊन घालत चालत होती. परिणीती चोप्रा आणि अजय देवगणही सोबत स्पॉट झाले. याशिवाय अथिया शेट्टी, तुषार कपूर, श्रेयश तळपदे, श्रुती हसन, रोहित शेट्टी, कुणाल खेमू, यामी गौतम, रणदीप हुड़्डा एअरपोर्टवर दिसले. बांद्रा येथे जीमबाहेर मलायका अरोरा आणि करीना कपूर स्पॉट झाली. साक्षी तंवर 'त्योहार की थाली' शोचे प्रमोशन करताना दिसली. एका इवेंटमध्ये श्रीदेवीचा गॉर्जिअस लुक दिसला.
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा PHOTOS...