आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅन्सचा गराड्यात अडकला सैफ तर कंगना, प्रियांका हे सेलेब्सही याठिकाणी झाले स्पॉट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या काही दिवसात बॉलिवूड सेलिब्रेटी मुंबईच्या वेगवेगळ्याजागी स्पॉट झाले. बांद्रामध्ये सैफ अली खान कोण्या मित्राच्या घरी गेला. तेथून बाहेर पडताना त्याला फॅन्सनी घेरले. त्यातून तो कसाबसा बाहेर पडला. जेनिलियाही एअरपोर्टवर बिना मेकअप स्पॉट झाली. जेनेलिया व्यतिरीक्त सिंगर बादशाह बरमूडा, ब्लैक टी-शर्ट आणि जॅकेटमध्ये दिसला. तर प्रियांका चोप्रा आई मधु चोप्रासोबत एअरपोर्टवर दिसली. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा, कल्कि कोचलिनसुद्धा दिसून आले. कंगना राणावत शंकर महादेवनच्या स्टुडिओबाहेर दिसून आली. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...