आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले सेलेब्स, उंदीर मामाच्या कानात मागितला नवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - मुंबतील काही प्रसिद्ध गणेश मंडळांपैकी एक असलेले गणेश मंडळ म्हणजे अंधेरीचा राजा. या ठिकाणी दर्शनासाठी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींचीदेखिल मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहत असते. नुकतेच बॉलिवूडचे काही सेलिब्रिटी अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. त्यामध्ये पूनम पांडे, बप्पी लाहीरी आणि उर्वशी रौतेला यांचा समावेश होता. या सर्वांनी याठिकाणी बाप्पाचे दर्शन घेतले, तसेच उंदीर मामाच्या कानात आपल्या मनातील इच्छाही व्यक्त केली. चला तर मग पाहुयात या सेलिब्रिटींच्या गणपती दर्शनाचे फोटो. 

पुढील स्लाइड्सवर पाहा गणपती दर्शनाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...