आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉबी डार्लिंगपासून गौरव अरोरापर्यंत sex change करुन मुलगी बनले हे 15 सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री बॉबी डार्लिंगने दिल्ली पोलिसांत पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. बॉबीने पतीविरुद्ध घरगुती हिंसाचार आणि अनैसर्गिक सेक्स करण्याचा आरोप लावला आहे. बॉबीने सांगितल्यानुसार तिचा पती तिला दारु पिऊन मारहाण करतो तसेच तिची प्रॉपर्टी हिसकावण्याचाही प्रयत्न करतो असे तिने सांगितले आहे. पतीच्या म्हणण्यानुसार सेक्स चेंज केले असे बॉबीने सांगितले. जेव्हा गौरवपासून गौरी बनला हा अभिनेता..
 
- रिअॅलिटी शो 'स्प्लिट्सविला' सीजन 8 मध्ये दिसलेला बाइसेक्शुअल कंटेस्टेंट गौरव अरोरा आता गौरी बनला आहे. गौरवने ट्रांसफॉर्मेशनद्वारे मुलगी बनला आहे. 
- एका मुलाखतीत गौरवने सांगितले की, 'स्प्लिट्सविला' मध्ये गेस्ट बनून आलेल्या एका टीव्ही अॅक्टरवर त्याला प्रेम झाले पण त्याने त्याला धोका दिला. 
-  गैरवने सांगितले की, मला लहानपणापासून माहीत होते की मी एक मुलगी आहे आणि मला नेहमीच मुलांचे अॅट्रॅक्शन वाटायचे. मी यामुळे माझ्या मनातील फिलींग्ज नेहमी दाबुन ठेवण्याचा प्रयत्न केला. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, अजून काही सेलेब्स जे सेक्स चेंज करुन मुलापासून बनले मुलगी..
बातम्या आणखी आहेत...