आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोलपासून शिल्पा शेट्टीपर्यंत, या 11 अॅक्ट्रेसेस सहन केले मिसकॅरेजचे दुःख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मातृत्वाची चाहुल लागणे ही प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय आनंदाची घटना असते. प्रेग्नेंसीच्या काळात एखादी स्त्री केवळ आनंदीच नसते, तर तिच्या चेह-यावर एक वेगळीच चमक दिसू लागते. याकाळात स्त्रीला स्वतःसोबतच आपल्या गर्भात वाढणा-या बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र कधीकधी सगळी खबरदारी घेऊनदेखील अनेक स्त्रियांना गर्भापाताला सामोरे जावे लागले. बॉलिवूडमध्येसुद्धा अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांना मातृत्वाची चाहुल लागली खरी मात्र गर्भपातामुळे त्यांचे हे स्वप्न काही क्षणात भंगले. यामध्ये काजोल, किरण राव, शिल्पा शेट्टी या अभिनेत्रींचा समावेश आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच ११ अभिनेत्रींविषयी सांगतोय, ज्यांनी मिसकॅरेजचे दुःख सहन केले आहे.
 
काजोल
पती- अजय देवगण

लग्नाच्या काही दिवसांतच काजोलला मातृत्वाची चाहुल लागली होती. मात्र तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. काजोल २००१ साली पहिल्यांदा गर्भवती राहिली होती. मात्र प्रेग्नेंसी पीरियडमध्ये त्रास झाल्याने तिचा गर्भपात झाला. त्यानंतर २० एप्रिल २००३ रोजी काजोलने मुलगी न्यासाला जन्म दिला. न्यासाच्या जन्माच्या सात वर्षांनी काजोल दुस-यांदा आई झाली. १३ सप्टेंबर २०१० रोजी तिने मुलगा युगला जन्म दिला.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, अशाच आणखी १० अभिनेत्रींविषयी ज्यांचे झाले मिसकॅरेज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)