आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फराह खानसह या 8 CELEBS च्या घरी झाला तिळ्या मुलांचा जन्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 51 (9 जानेवारी) वर्षीय कोरिओग्राफर फराह खान तिळ्या मुलांची आई आहे. या तिळ्यांमध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. भारतात फराह खान एकमेव अशी सेलिब्रिटी आहे, जिच्या घरी तिळ्यांचा जन्म झाला. आजवर केवळ आपण सेलिब्रिटींच्या घरी जुळ्या मुलांच्या जन्म झाल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत. मात्र परदेशात असे अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या घरी एकत्र तीन मुलांनी जन्म घेतला. जाणून घेऊयात तिल्या मुलांचे आईवडील असलेल्या काही प्रसिद्ध सेलिब्रिटींविषयी..

फराह खानने 2 फेब्रुवारी 2008 रोजी तीन मुलांना जन्म दिला. यामध्ये एक मुलगा आणि दोन मुली आहेत. ही तिन्ही मुले यावर्षी आठ वर्षांची होणार आहेत. तिळ्या मुलांचा जन्म ही तशी दुर्मिळ घटना असते. हजारो-लाखो डिलिव्हरीत कधीकधीच अशा घटना बघायला मिळतात. आयवीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने फराह वयाच्या 43 वर्षी आई झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, अशाच काही सेलिब्रिटींविषयी...