आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 CELEBS: प्रायव्हसीसाठी काहींनी सोडले पॅरेंट्सचे घर, काही नवीन आशियानाच्या शोधात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सोनम कपूर, आलिया भट आणि शाहिद कपूर)
मुंबई- बॉलिवूडची फॅशन दिवा सोनम कपूरने नवीन घर घेतल्याची बातमी अलीकडेच आली आहे. सोनमने मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये सात हजार स्वे. फूटचा डुप्लेक्स खरेदी केला असून त्याची किंमत 30 कोटी इतकी आहे. लवकरच सोनम तिचे वडील अनिल कपूरचे घर सोडून आपल्या या नवीन घरात शिफ्ट होणार आहे.
तसे पाहता, केवळ सोनम कपूरच नव्हे तर बी टाऊनमध्ये असे अनेक यंग स्टार्स आहेत, जे आपल्या आईवडिलांचे घर सोडून वेगळ्या घरात शिफ्ट झाले आहेत. या यादीत शाहिद कपूर, रणबीर कपूर, रणवीर सिंह या नावाजलेल्या स्टार्सच्या नावाचा समावेश आहे. तर आलिया भट, श्रद्धा कपूर नवीन आशियानाच्या शोधात आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशाच काही यंगस्टार्सविषयी, ज्यांनी आपल्या आईवडिलांचे घर सोडले आणि काही सोडण्याच्या तयारीत आहेत..