आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकला 2 अंगठे, केशाला होते शेपूट, असे जन्माला आले हे 12 CELEBS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हृतिक रोशन आणि केशा) - Divya Marathi
(हृतिक रोशन आणि केशा)
हृतिक रोशनचा 'मोहेंजो दारो' सिनेमा 12 ऑगस्टला रिलीज होणार आहे. सध्या हृतिक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अनेक लोकांना ठाऊक आहे, की त्याच्या हाताला दोन अंगठे आहेत. त्याला हृतिक लकी मानतो. परंतु क्वचितच लोकांना ठाऊक असेल, की हृतिकशिवाय अनेक सेलेब्स आहेत, ज्यांना जन्मखूण आहेत.
केशाला होते शेपूट...
गायक केशाला जन्मावेळी शेपूट होते. तिने एका मुलाखतीत सांगितले होते, की जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा तिला छोटीशी शेपूट होती. मात्र नंतर ऑपरेशन करून ते शेपूट काढून टाकण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या सेलेब्सना कोणती जन्मखूण आहे...
बातम्या आणखी आहेत...