आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Censor Snips Off Innerwear, Bra And Savita Bhabhi Shot From Katrina Kaif\'s Baar Baar Dekho

‘पडद्यावर पुरुषांची अंतर्वस्त्रे दाखविलेली चालतात पण स्त्रियांची नाही?’, वाचा कोण म्हणतंय असं

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'बार-बार देखो' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने यूए सर्टिफिकेट दिले आहे. सिनेमातील एका दृश्यात महिलांच्या अंतर्वस्त्राचा वापर करण्यात आला होता. या दृश्यास सेन्सॉरने कात्री लावत युए सर्टिफिकेट दिले आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाचा ‘बार बार देखो’च्या दिग्दर्शिका नित्या मेहरा यांनी विरोध केला आहे.

यावर काय म्हणाल्या नित्या मेहरा, कोणकोणते प्रश्न त्यांनी उपस्थित केले, वाचा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...