आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशी दिसते आमिर खानची पहिली पत्नी, 31 वर्षांत एवढा बदलला लूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता आठवतेय का... रीनाची एक छोटीशी झलक आमिर खानच्या 'कयामत से कयामत तक' (1988) या सिनेमात दिसली होती. सिनेमात तिचा जसा लूक होता, आता मात्र मुळीच तसा राहिलेला नाही. आता रीनाचे वजन प्रचंड वाढले आहे. अलीकडेच तिचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. यामध्ये ती खूप लठ्ठ आणि म्हातारी दिसतेय. मुंबईतील वांद्रा परिसरात ती स्पॉट झाली.
 
'कयामत से कयामत तक' रिलीज होण्यापूर्वीच आमिरने रीनासोबत केले होते लग्न...
'कयामत से कयामत तक' हा सिनेमा रिलीज झाला, तेव्हा आमिर विवाहित असल्याचे उघड झाले होते. या सिनेमातील पापा कहते है या गाण्यात रीना आमिरसोबत झळकली होती. या सिनेामची लीड अॅक्ट्रेस जूही चावला होती. सिनेमा सुपरहिट ठरला होता.
 
पुढे वाचा, आमिर-रीना यांची लव्ह स्टोरी...
 
बातम्या आणखी आहेत...