Home »Gossip» Check Hot And Sizzling Photos Of Calendar Girl Fame Actress Ruhi Singh

सिजलिंग फोटोजने भरले आहे भंडारकरच्या फिल्ममधील या अॅक्ट्रेसचे इंस्टाग्राम...

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 15:46 PM IST

मधुर भंडारकरची फिल्म 'कॅलेंडर गर्ल्स' मधून बी-टाउनमध्ये डेब्यू करणारी रुही सिंह (25) सध्या आपल्या हॉट इंस्टाग्राम फोटोमुळे चर्चेत आहे. रुहीने इंस्टाग्रामवर अनेक सिजलिंग फोटोज शेयर केलेय. यामध्ये ती बिकिनी बॉडी फ्लॉन्ट करताना दिसतेय. अॅक्टिंगपुर्वी मॉडलिंगमध्ये आजमावले होते नशिब...

16 ऑगस्ट, 1991 ला जयपुरमध्ये जन्मलेल्या रुहीने शिक्षण करत असतानाच मॉडिलंग सुरु केले होते. 17 व्या वर्षी ती मिस टीन दीवा फायनलिस्ट बनली. यानंतर फेमिना मिस इंडियामध्ये सहभागी झाली. 2012 मध्ये रुहीने 'द वर्ल्ड बिफोर हर' या डॉक्यूमेंट्रीमध्ये काम केले. या डॉक्यूमेंट्रीला अनेक अवॉर्ड्स मिळाले. यानंतर तिला फिल्मच्या ऑफर्स मिळू लागल्या. कॅलेंडर गर्ल्स(2015) आणि इश्क फॉरएवर (2016) नंतर रुही सध्या थ्रिलर 'बोंगु' मधून तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करतेय.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, रुही सिंहचे 10 Instagram Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended