आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समोर आला अनुष्काचा नववधूचा अवतार, जाणून घ्या कोण आहे तिचा नवरदेव?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 6 जुलैला रिलीज होणा-या 'सुल्तान' सिनेमात आरफाचा (अनुष्का शर्मा) नववधूचा लूक समोर आला आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफरने अनुष्काच्या ब्राइडल लूकचा फोटो शेअर केला आहे. त्यात ती ट्रॅडिशनल मुस्लिम ब्राइडसारखी दिसत आहे. सिनेमात तिचा नवरदेव 'सुल्तान' (सलमान खान) बनणार आहे. यशराज बॅनर या सिनेमात सलमान आणि अनुष्का रेस्लरच्या भूमिकेत दिसणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनुष्काचा 'सुल्तान'मधील नववधूचा लूक...
बातम्या आणखी आहेत...