आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 Photosमध्ये पाहा IIFAमधील बॉलिवूड स्टार्सचे आतापर्यंतचे Stunning परफॉर्मेन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IIFA-2009मध्ये परफॉर्म करताना ऐश्वर्या, IIFA-2006मध्ये स्टेज परफॉर्मेंसदरम्यान सलमान, IIFA-2009मध्ये परफॉर्म करताना सोनम कपूर - Divya Marathi
IIFA-2009मध्ये परफॉर्म करताना ऐश्वर्या, IIFA-2006मध्ये स्टेज परफॉर्मेंसदरम्यान सलमान, IIFA-2009मध्ये परफॉर्म करताना सोनम कपूर
एंटरटेन्मेंट डेस्क: स्पेनमध्ये होणा-या 17व्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (आयफा 2016) अवॉर्डसाठी अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री मॅड्रिडला रवाना झाले आहेत. 23 ते 26 जूनपर्यंत होणा-या या इव्हेंटमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी सामील होणार आहेत. या इव्हेंटला फरहान अख्तर आणि शाहिद कपूर होस्ट करणार आहेत.
IIFAमध्ये होणार सेलेब्सचे धमाकेदार परफॉर्मन्स...
आयफादरम्यान सलमान खान, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफसारखे अनेक सेलेब्स परफॉर्म करणार आहेत. या अवॉर्ड शोमध्ये दिर्घकाळानंतर शिल्पा शेट्टीसुध्दा परफॉर्म करणार आहे. आयफादरम्यान दरवर्षी सेलेब्स आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. आज आम्ही तुम्हाला 2002पासून आतापर्यंत झालेल्या आयफादरम्यानचे सेलेब्सचे परफॉर्मन्सचे फोटो दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आयफामध्ये आतापर्यंत झालेल्या परफॉर्मन्सचे Stunning फोटो...
बातम्या आणखी आहेत...