आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wake Up To A Click: When Bollywood Actresses Looked Picture Perfect In Early Morning Selfies

Wake Up To a Click: विदाऊट मेकअप अशा दिसतात बॉलिवूडच्या या फेमस अॅक्ट्रेसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः एकेकाळी बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री विनामेकअप कॅमे-यासमोर येणे कटाक्षाने टाळायच्या. विना मेकअप आपण कशा दिसतो, हे कधीही त्या जगापुढे येऊ देत नसे. मात्र आजच्या बोल्ड आणि स्टायलिश दिवा अगदी सामान्य तरुणींप्रमाणे कॅमे-यासमोर येतात. मेकअपच नव्हे तर विनामेकअपसुद्धा त्या बिनधास्तपणे कॅमे-यासमोर वावरताना दिसत आहेत. या अभिनेत्री स्वतः आपले विना मेकअपमधील फोटोज सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अभिनेता सलमान खानची वहिनी मलायका अरोरा खान हिने तर चक्क बाथटॉवेलमध्ये सेल्फी घेऊन तो शेअर केला होता. आज आम्ही तुमच्यासाठी बॉलिवूड अभिनेत्रींची विना मेकअपमधील सेल्फींचा खजिना घेऊन आलो आहोत. या सेल्फी स्वतः या अभिनेत्रींनी शेअर केल्या आहेत.
चला तर मग बघा आलियापासून ते इलियानापर्यंत विदाऊट मेकअपमध्ये कशा दिसतात बॉलिवूडच्या फेमस अॅक्ट्रेसेस...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...