आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतके आलिशान घर आहे बॉलिवूडचा 'स्पर्म डोनर' आयुष्यमान खुराणाचे, पाहा घराचे Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराणाने 14 सप्टेंबर रोजी त्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला आहे. विकी डोनर या चित्रपटाने प्रेक्षकांचा लाडका ठरलेला आयुष्यमानचे घर चंदीगढ येथील पंचकुला येथे आहे. आयुष्यमानचे वडील हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. आज आयुष्यमानच्या घराचे काही खास फोटो खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
आयुष्यमानच्या वडिलांनी सांगितले की दरवर्षी ते त्यांच्या मुलाला फोनवरुन विश करतात. आयुष्यमानच्या वाढदिवसी खास पूजाही ठेवली जाते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, आयुष्यमानच्या घराचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...