आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Check Out Similarities Between Khalnayak & Sanjay Real Life Incidents

\'खलनायक\'च्या कथेशी मिळते-जुळते आहे संजयचे आयुष्य, या 4 गोष्टी होत्या Common

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. नुकताच तुरुंगातून कायमचा बाहेर आलेल्या संजय दत्तला 1993मध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणात दोषी आढळला होता. तेव्हा त्याला 'खलनायक' नावाने ओळखले जाऊ लागले होते. असे यासाठी, की त्यादरम्यान संजय सुभाष घई यांच्या 'खलनायक' सिनेमाचे शूटिंग करत होता. या सिनेमात त्याची नकारात्मक भूमिका होती.
अटकेनंतर रिलीज झाला होता 'खलनायक'...
हा एक योगायोग आहे, की 'खलनायक' संजय दत्तच्या अटकेच्या 2 महिन्यांनंतर रिलीज झाला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 12 कोटींची ओपनिंग केली होती. या सिननेमाची कहाणी संजयच्या खासगी आयुष्याशी अगदी मिळती-जुळती आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा संजयच्या रिअल लाइफशी मिळती-जुळती आहे 'खलनायक'ची कहाणी...