आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Too Hot To Handle! You Will Regret Missing These Droolworthy Pictures Of Krishna Shroff

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॉपलेसनंतर पुन्हा एकदा जॅकी श्रॉफच्या कन्येचा बोल्ड अंदाज इंटरनेटवर व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा हिने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर स्वतःचे अर्धनग्न फोटो शेअर केले होते. तिच्या या सेक्सी फोटोंची खमंग चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली. एका मुक्त छायाचित्रकारासाठी कृष्णाने हे फोटोशूट केले होते. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या तिच्या या फोटोंमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. खांद्यावरुन खाली रुळणारे केस, टॅटू दाखवणारी उघडी पाठ आणि घायाळ करणारी नजर अशा सेक्सी पोझमधील तिचे फोटो सोशल मीडियात तुफान हिट झाले.
टॉपलेस फोटोंनंतर आता पुन्हा एकदा कृष्णाचा सेक्सी अंदाज चर्चेचा विषय ठरला आहे. कृष्णाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हॉट अंदाजातील छायाचित्रे शेअर केली आहेत. यापैकी एका फोटोमध्ये ती ब्लॅक कलरच्या बिकिनीत दिसतेय. तिचा हा अंदाज बघणा-यांना नक्कीच घायाळ करणारा आहे.
एकंदरीतच काय तर सध्या चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या कृष्णाची हा अंदाज बघून तीसुद्धा लवकरच या जगात प्रवेश करेल असे दिसतेय.
तुम्हीही पाहा, जॅकी दादांच्या कन्येचा हॉट आणि बोल्ड अंदाज...