आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिले का हॉट सनी लिओनचे हे Sizzling Photo Shoot

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओन गेल्या पाच वर्षांपासून मॅनफोर्स कंडोमची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. अलीकडेच तिने या ब्रॅण्डसाठी एक्सक्लुझिव्ह फोटोशूट केले आहे.
थायलंडमध्ये सनीचे हे ग्लॅमरस फोटोशूट झाले असून यामध्ये तिने 13 वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी सनीच्या दिलखेचक अदा आपल्या कॅमे-यात बंदिस्त केल्या आहेत.

11 जुलै रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सनीने हे कॅलेंडर लाँच केले. यावेळी तिने सेफ सेक्सविषयी आपले मत मांडले. कंडोमच्या वापरामुळे तुम्ही संसर्गजन्य आजार, नको असलेली गर्भधारणा यापासून स्वतःचा बचाव करु शकता, असे ती म्हणाली. शिवाय सेक्स एज्युकेशनवरसुद्धा तिने भर दिला.

सनीने या ब्रॅण्डसाठी बिकिनीत दिलखेचक फोटोशूट केले आहे. तिच्या घायाळ करणा-या अदा बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर आणि हो शेवटच्या स्लाईडवर फोटोशूटचा खास व्हिडिओ बघायला विसरु नका...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...