आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिलेत का हृतिक रोशनचे हे 18 Rare Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृतिक रोशन, निखिल द्विवेदी, सलमान खान - Divya Marathi
हृतिक रोशन, निखिल द्विवेदी, सलमान खान
मुंबई: हृतिक रोशनचा 'मोहेंजो दारो' हा सिनेमा 12 ऑगस्टला रिलीज होणार आहे. सध्या तो नवोदित अभिनेत्री पूजा हेगडेसोबत सिनेमा प्रमोट करण्यात बिझी आहे. अभिनेता निखिल द्विवेदीने अलीकडेच हृतिकचा आणि सलमान खानचा एक जूना फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. त्यात हृतिक स्लिव्हलेस टी-शर्ट आणि सलमान ओपन जॅकेट, बाल्ड लूकमध्ये दिसत आहे.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हृतिक रोशनचे निवडक फोटो दाखवत आहोत...कदाचित हे फोटो कुणीच पाहिले नसतील...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हृतिकचे Rare Photos...
बातम्या आणखी आहेत...