आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासिकासाठी चित्रांगदाने दाखवला बोल्ड लूक, पाहा हे Photoshoot

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मासिकासाठी चित्रांगदाचे Photoshoot... - Divya Marathi
मासिकासाठी चित्रांगदाचे Photoshoot...
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंहने FHM इंडिया मासिकाच्या जून अंकासाठी बोल्ड अँड सिझलिंग फोटोशूट केले आहे. याच्या एका स्पेशल फोटोमध्ये ती ब्लॅक बिकिनी परिधान करून ग्रीन काऊचवर पोज देताना दिसत आहे. 'देसी बॉइज', 'जोकर'सह अनेक सिनेमांत काम केलेल्या चित्रांगदा काही दिवसांपूर्वी 'गब्बर ईज बॅक' (2015) सिनेमा आयटम नंबर करताना दिसली होती. लवकरच ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'बाबूमोशाय बंदूकबाज' सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा चित्रांगदा सिंहचे लेटेस्ट फोटोशूट...
बातम्या आणखी आहेत...