आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • When Celebs Had Their Fan Moment With Bajrangi Bhaijaan Sensation Harshaali Malhotra

बॉलिवूडचे हे आघाडीचे CELEBS झाले हर्षालीचे फॅन, एक भेट घेण्यासाठी दिसले उत्सुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बजरंगी भाईजान' या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली बालकलाकार हर्षाली मल्होत्रा आता स्टार झाली आहे. तिच्या निरागस अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. सामान्यच नव्हे तर बॉलिवूडचे अनेक आघाडीचे स्टार्स या चिमुकलीचे चाहते बनले आहेत. सर्वजण हर्षालीचे भरपूर लाड करीत आहेत. तिची एक भेट घेण्यास बरेच जण उत्सुक आहेत. जे तिला भेटले त्यांनी आवर्जुन तिच्यासोबत फोटो काढून घेतले. यामध्ये कतरिना कैफपासून ते महेश भूपतीपर्यंतचा समावेश आहे. सहा वर्षांची हर्षाली हे स्टारडम एन्जॉय करतेय.
आम्ही तुम्हाला हर्षालीचे सेलिब्रिटींसोबत क्लिक झालेले फोटो या पॅकेजमध्ये दाखवत आहोत.. चला तर मग तुम्हीही पाहा, हर्षालीचे कोणकोणते स्टार्स फॅन झाले आहेत...