आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: शाहरुखची 'मेहूणी' बनून आली प्रकाशझोतात, आता अशी दिसते ही अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काजोल आणि पूजा रूपारेल (फाइल) - Divya Marathi
काजोल आणि पूजा रूपारेल (फाइल)
मुंबई: शाहरुख खान आणि काजोलची क्युट आणि रोमँटिक केमिस्ट्रीने भरलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमा आजही कुणीच विसरू शकलेले नाहीत. या सिनेमात शाहरुखची मेहूणी आणि काजोलच्या बहिणीच्या भूमिका पूजा रुपारेलने साकारली होती. सिनेमात मिस राजेश्वरी अर्थातच छुटकीचे पात्र साकारल्यानंतर पूजा लाइमलाइटमध्ये आली होती. 1995पासून आतापर्यंत पूजा खूप बदलली आहे. जॅकी श्रॉफच्या 'किंग अंकल'मधून डेब्यू करणारी पूजा आता खूप ग्लॅमरस दिसू लागली आहे.
DDLJचे हजार आठवडे पूर्ण झाल्यानंतर ती सिनेमाच्या टीमसोबत कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शोमध्ये पोहोचली होती. तेव्हा ब्लू गाऊनमध्ये स्पॉट झालेली पूजा खूप सुंदर आणि स्टनिंग दिसली होती. ती अनिल कपूरच्या '24' या हिंदी टीव्ही सीरिजमध्येसुध्दा झळकलेली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पूजा रुपारेलचे ग्लॅमरस PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...