आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आयुष्य जगते दीपक तिजोरीची मुलगी, 13 वर्षांची असताना झाली होती किडनॅप...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिपक तिजोरीला त्याची पत्नि शिवानी तनेजाने घरातून बाहेर काढले होते. मीडिया रेपोर्ट्सनुसार शिवानीला संशय होता की, त्याचे अफेयर त्याच्या योगा टिचरसोबत सुरु आहे. दीपक मागिल अनेक वर्षांपासून लाइमलाइटपासून दूर होते. परंतु त्याची 20 वर्षांची मुलगी समारा चर्चेत असते. 13 वर्षांची असताना किडनॅप झाली होती समारा..

दीपक तिजोरीने आपली डिझायनर गर्लफ्रेंड तनोजासोबत लग्न केले होते. या दोघांना दोन मुलं आहेत. मुलगी समारा जवळपास 20 वर्षांची आहे तर लहान मुलाचे नाव करण आहे. दीपकची मुलगी 13 वर्षांची असताना तिला काही तासांसाठी किडनॅप केले होते. 10 मे, 2009 मध्ये झालेल्या या घटनेविषयी दिपक म्हणाला होता की, काल संध्याकाळी 4 वाजता समारा घराबाहेर पडली, लोखंडवाला रोडवर काही लोकांनी तिला ऑटोमध्ये ओढले आणि हॉटेलमध्ये नेले. पण त्याची मुलगी या लोकांच्या तावडीतून सुटून बाहेर पडली होती. 

वरुण-जॉनच्या फिल्मशी आहे संबंध
दीपकची 20 वर्षांच्या मुलीच्या एज्युकेशनविषयी काही माहिती उपलब्ध नाही. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन स्पष्ट दिसते की, तिला फिल्ममध्ये आवड आहे. 2016 मध्ये आलेल्या वरुण धवन आण जॉन अब्राहमची फिल्म  'ढिशूम' ची समाराचा संबंध आहे. सेटवरील अनेक फोटोज तिने इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, समारा तिजोरीचे 12 इंस्टाग्राम  PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...