आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOSHOOTमध्ये स्मोकिंग करताना दिसली जॅकी श्रॉफची लाडकी लेक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृष्णा श्रॉफ - Divya Marathi
कृष्णा श्रॉफ
मुंबई: जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णाचा नवीन फोटो समोर आला आहे. या फोटोशूटमध्ये ती स्मोकिंग करताना दिसत आहे. फोटोग्राफर Divina Rikhyeने शेअर केलेल्या या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये कृष्णा खूपच सिझलिंग अवतारात दिसत आहे. Divina Rikhyeने काही महिन्यांपूर्वी कृष्णाचे टॉपलेस फोटोशूट केले होते. त्यादरम्यान हे फोटोशूट खूप व्हायरल झाले होते. Divinaच्या इंस्टाग्रामवर कृष्णाचे अनेक फोटो आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कृष्णाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...