आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Check Out The Hot And Sizzling Chemistry Of Ranveer Vaani In \'Befikre\' Trailer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणवीर-वाणीच्या \'बेफिक्रे\'च्या Trailer मध्ये किसींग आणि इंटीमेट सीन्सचा भडीमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः यशराज बॅनरच्या आगामी 'बेफिक्रे' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाची कथा धरम (रणवीर सिंह) आणि शायरा (वाणी कपूर) यांच्यावर बेतलेली आहे. आयुष्यात टेन्शनमध्ये न जगता बेफिक्रे होऊन जगण्यावर दोघांचा विश्वास आहे. या दोघांना आय लव्ह यू या शब्दांचा तिटकारा आहे. अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अनेक किसींग आणि बेडरुम सीन्स आहेत. यामध्ये वाणी बिकिनीमध्ये तर रणवीर स्ट्रीप करताना दिसतोय.

फोटोजमधून ट्रेलरची झलक आणि व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...