आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्कमध्ये या अपार्टमेंटमध्ये राहते प्रियांका चोप्रा, बघा Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा याकाळात क्वांटिकोच्या दुस-या सीझनच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. न्यूयॉर्कच्या या इंटरनॅशनल शोचे शूटिंग करणा-या प्रियांकाची भेट सोमवारी चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रासोबत झाली. अनुपमाने प्रियांकाच्या न्यूयॉर्कच्या घरातील काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. प्रियांकाच्या घरातील किचनमध्ये तिच्यासोबत बसलेले छायाचित्र शेअर करुन अनुपमा यांनी ट्विट केले, "Shooting the launch episode of #BeneaththeSurface with @priyankachopra in her New York home. Thanks for letting me in!"
न्यूयॉर्कमधील प्रियांकाचे हे घर भाड्याचे असून तेथील अतिशय पॉश एरियात स्थित आहे.

प्रियांकाच्या न्यूयॉर्क येथील घराचे फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...