आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या खास कारणासाठी किंग खान शाहरुखच्या पत्नीने केले ग्लॅमरस फोटोशूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबईः अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने अलीकडेच एका प्रमोशनल कॅम्पेनसाठी एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. गौरीने हे फोटोशूट 22 ते 26 जानेवारी या काळात पेरिसमध्ये होणा-या इंटेरियर डेकोरेशनच्या Maison&Objet या प्रसिद्ध शोसाठी केले आहे. दुबईतील पाम जुमेरहस्थित 8,500 स्के. फूटमध्ये पसरलेल्या 'सिग्नेचर' या आपल्या आलिशान बंगल्याबाहेर गौरीने हे फोटोशूट केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गौरी खानचे फोटोशूट...
बातम्या आणखी आहेत...