आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: असे व्हॅकेशन एन्जॉय करतेय शाहिदच्या \'इश्क-विश्क\'ची GF

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहनाज ट्रेजरीवाला - Divya Marathi
शहनाज ट्रेजरीवाला
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि ट्रॅवल राइटर शहनाज ट्रेजरीवाला सध्या व्हॅकेशन एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहे. शहनाजच्या इंस्टाग्रामवर एक नजर टाकल्यास ती मागील 5 आठवड्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहे. इस्तांबुलहून सुरु झालेला तिचा प्रवास सिंगापूर, बाली, गिली आणि गोव्यामध्ये जाऊन संपला. या मोठ्या ट्रिपदरम्यान तिने प्रत्येक ठिकाणचे कल्चर एक्सप्लोर केले.
2003मध्ये रिलीज झालेल्या 'इश्क विश्क' सिनेमातून शहनाजने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात ती शाहिद कपूरच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसली होती. तिने 'लव्ह का द एंड', 'डेल्ही-बेली', 'मै और मिस्टर राइट', 'हम-तुम', 'उमर', 'आगे से राइट', 'रेडियो' 'वन लाइफ टू लिव्ह' या सिनेमांत काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शहनाज ट्रेजरीवालाचे Vacation Photos...
बातम्या आणखी आहेत...