मुंबई : प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रतनानी यांचे नवीन वर्षाचे सेलिब्रिटी कॅलेंडर लाँच झाले आहे. या कॅलेंडरवर 24 बॉलिवूड स्टार्सचा जलवा बघायला मिळतोय. सनी लिओनी, विद्या बालन, आलिया भट बोल्ड रुपात या कॅलेंडरवर अवतरल्या आहेत. सनी लिओनी गोल्डन आणि ब्लॅक जॅकेटमध्ये सिझलिंग दिसतेय. तर आलिया भट आणि दिशा पाटनी यांचा टॉपलेस अंदाज लक्ष वेधून घेतोय. विद्या बालनसुद्धा जॅकेटमध्ये बोल्ड अंदा दाखवतेय.
2017 च्या कॅलेंडरवर झळकले हे स्टार्स...
अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, सनी लिओनी, रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, अभिषेक बच्चन, विद्या बालन, अनुष्का शर्मा, परिणीती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, फरहान अख्तर, श्रद्धा कपूर, संजय दत्त, सिद्धार्थ मल्होत्रा, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरच्या 18व्या एडिशनवर दिसत आहेत. सेलेब्स या फोटोशूटमध्ये सेक्सी, बोल्ड, क्वर्की आणि स्पोर्टी लूकमध्ये दिसत आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, डब्बू रतनानीच्या कॅलेंडवरील स्टार्सचा बोल्ड अंदाज...